close

• Major Prakash Patil’s फौजी School •

FREE 90 Minute LIVE Webinar

इंग्रजी वाचता येते, लिहिता येते, पण चार लोकांसमोर बोलायची वेळ आली की अचानक शब्दच आठवत नाहीत?

Grammar चे नियम आणि Vocabulary चे पाठांतर पूर्णपणे विसरून जा! Major Prakash Patil यांच्या 'Grandma’s Method' ने अगदी लहान मुलासारखे नैसर्गिक आणि आनंददायी पद्धतीने English बोलायला शिका.


वेबिनार कधी आणि कुठे? (Webinar Details)


img

DATE

29 मे 2026

img

TIME

संध्या. 8.00 वा.

img

PLATFORM

On Zoom

img

LANGUAGE

मराठी+English

तुमची माहिती (Details) सबमिट करून, तुम्ही आमच्या 'Terms of Service' आणि 'Privacy Policy' ला संमती देत आहात. तुमची माहिती आमच्याकडे १००% सुरक्षित राहील.

या FREE Webinar मध्ये तुम्ही काय शिकणार आहात?

शाळेत शिकूनही इंग्रजी का बोलता येत नाही?

शाळेत grammar शिकली… exam पास झालात…पण real conversation मध्ये silence का येतो? तुमची चूक नाही — method चुकीचा आहे हे समजेल.

फक्त 250 शब्दांत English कशी सुरू करायची

Fluent English साठी हजारो words लागत नाहीत. Exact कोणते 250 words पुरेसे आहेत ते तुम्हाला clear होईल.

मेंदू नव्हे… जीभ कशी train करायची

Speaking is a muscle skill. Daily loud repetition ने confidence कसा वाढतो हे practically समजेल.

Grandma’s Method – Natural Learning System

जसं लहान मूल language शिकतं… तसंच तुम्हीही pressure शिवाय English बोलायला सुरुवात करू शकता.

img

YOU'LL DISCOVER

English बोलायचं आहे? फक्त योग्य Method हवी आहे.

This is practical speaking training - not grammar theory. तुम्ही फक्त ऐकणार नाही… तर बोलायला सुरुवात करणार.

IN THIS WEBINAR, YOU WILL DISCOVER:

शाळेत शिकूनही English का बोलता येत नाही

फक्त 250 words मध्ये बोलायला कसं सुरू करायचं

2–3 second conversation rule काय आहे

Daily loud practice ने confidence कसा वाढतो

Translation न करता direct English कशी बोलायची

100% FREE REGISTRATION • Limited Seats • Live on Zoom

img

FREE 90 MINUTE LIVE WEBINAR

HERE’S WHAT YOU’LL LEARN

LIVE SESSION | Speak English Joyfully

Start Speaking English with Just 250 Words

तुम्ही English शिकलेले आहात… पण बोलताना अडखळता. या session मध्ये तुम्हाला समजेल: English बोलण्यासाठी grammar नाही - योग्य practice system लागतो.

या Session नंतर तुम्हाला कळेल:

शाळेत शिकूनही English का बोलता येत नाही

250 word formula कसा वापरायचा

2–3 second conversation rule काय आहे

Daily loud repetition ने fluency कशी वाढते

Translation न करता direct English कशी बोलायची

img

आपले मार्गदर्शक – Major Prakash Patil

Major Prakash Patil (Retd.)

Army Officer (Retd.), Founder – फौजी School Creator of “Speak English Joyfully” Method

भारतीय सेनेत अनेक वर्षे सेवा

Discipline + Daily Practice यांचा प्रत्यक्ष अनुभव

ग्रामीण आणि semi-urban विद्यार्थ्यांवर काम

Grammar-heavy पद्धतीऐवजी speaking-based system तयार

250 Word Speaking Formula विकसित

Army Officer (Retd.)

Years of Discipline & Service

Structured Program

Step-by-Step Speaking System

250 Word Formula

Proven Speaking Framework

Spoken English Trainer | Discipline + Daily Practice System

img